1.एक व्यक्ती खास तुमच्या गावाला भेट द्यायला येते. तुम्ही तिला तुमची ओळख कशी करून द्याल आणि त्या व्यक्तीला तुमच्या गावाविषयी काय सांगाल? जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि अपलोड करा.


किंवा

2.तुम्ही तुमच्या गावात/समुदायात पाहिलेल्या एका समस्येचा विचार करा; उदाहरणार्थ - पाणी टंचाई (पाण्याची समस्या), सार्वजनिक वाहतुकीचा अभाव, कचऱ्याची विल्हेवाट इ. यापैकी कोणत्याही एका समस्येवर उपाय सुचविणारे एक पोस्टर बनवून अपलोड करा.